निवृत्तीनंतरच्या सुखी जीवनाचे सूत्र
– प्रा. विराज जाधव आपल्या आयुष्यात पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. या विषयाची सुरुवात आपल्या जीवनातील आर्थिक समस्येपासून केली पाहिजे. विशेषत: आपले निवृत्तीनंतरचे जीवन सुखकर होण्यासाठी पर्सनल फायनान्स…