पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच राज्यांत दुर्गापूजेवरून तसेच अन्य कारणांवरून वाद सुरू आहेत. दोन जमावांत दंगल उसळली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला. अनेक…