विशाळगड संशयित रवींद पडवळची कणेरीमठावर हजेरी
कोल्हापूर; प्रातिनिधी : विशाळगड हिंसाचार प्रकरणातील फरारी असलेला प्रमुख संशयित रवींद पडवळ याने दोन दिवसापूर्वी करवीर तालुक्यातील कणेरी मठावर हिंदू संमेलनाला हजेरी लावली. रामगिरी महाराज आणि काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा…