उद्योगपती रतन टाटा यांना अखेरचा निरोप
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा…