राज्याला दिशा देण्यात फलटणकर नेहमीच अग्रभागी : शरद पवार
चैतन्य रुद्रभटे फलटण : फलटणचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. फलटण आणि बारामतीच्या विकासाचा पाया स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी रचला होता. एव्हाना स्व. यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्याचा ठराव येथील मुधोजी…