Sangeet Mativilay कोल्हापूर केंद्रातून ‘संगीत मतीविलय’ प्रथम
मुंबई : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून कोल्हापूरच्या परिवर्तन कला फाउंडेशनने सादर केलेल्या कोल्हापूर या संस्थेच्या संगीत मतीविलय या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.…