शाहू महाराजांशी चर्चा करून ‘उत्तर’चा निर्णय
कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांची माघार आणि त्यानंतर झालेल्या घटनांवर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते विसरून पुढे कसे जायचे हे…