विरोधकांकडून शहर भकास : राजेश लाटकर यांचा आरोप
कोल्हापूर; प्रतिनिधी : मी अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. तुमच्या समस्यांची माहिती आहे. या समस्या निश्चितच सोडवू, आमदार झाल्यावर माझ्याकडून कोणत्याही घटकाला कसलाही त्रास होणार नाही, असे…