ईडी’ पासून मुक्तीसाठी राष्ट्रवादी भाजपसोबत
मुंबई: विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…