MNS seminar : विधानसभेत सगळेच खोक्याभाई!
जमीर काझी : मुंबई : एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारला लगावला. जनतेचे मूळ प्रश्न, समस्या…