Kavita Puraskar प्रकाश होळकर यांना ‘दु:खी’, रफीक सूरज यांना महानोर पुरस्कार
जालना : येथील दिवंगत नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार लासलगाव (नाशिक)…