स्वाभिमानी जनतेच्या त्सुनामीत ‘केपीं’ची उमेदवारी वाहून जाणार
बिद्री : प्रतिनिधी : राधानगरी मतदार संघातील स्वाभिमानी जनता विकासाला साथ देणारी आहे. भुलभलैया करुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे विरोधकांचे कूटनीतीचे दिवस आता संपले आहेत. मतदारसंघातील विकासकामांनी भारावलेल्या सूज्ञ आणि स्वाभिमानी…