Quaiser Khalid

Ghatkopar Hording: अर्शद खानला अटक

मुंबई : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अर्शद खान या व्यावसायिकाला गुन्हे शाखेने अटक केली. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून त्याने ४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या होर्डिंग दुर्घटनेत…

Read more