‘सायकलिंग’मधील ‘जीवन गौरव’ प्रताप जाधव यांना
कोल्हापूर : भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘जीवन गौरव’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या प्रताप जाधव यांना सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित समारंभात एशियन सायकलिंग कॉन्फेडरेशन(एसीसी)चे महासचिव ओंकार सिंग आणि नवी…