power

Solar power plant कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज पुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यात पहिला सौरऊर्जा प्रकल्प हरोली (ता. शिरोळ) येथे यापूर्वीच कार्यान्वित झाला.  त्यातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज…

Read more