फुटबॉलमध्ये कोल्हापूर विभागाला अजिंक्यपद
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धेत फुटबॉलमध्ये यजमान कोल्हापूरने सातारा संघावर १-० असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मैदानी स्पर्धेत १० हजार मीटर क्रॉसकंट्री स्पर्धेत सातारा पोलिस संघाच्या हर्षवर्धन दबडे…