PM Narendra Modi

मोदींच्या दौऱ्यात सामरिक भागीदारीवर भर

रिओ दी जानेरो  : वृत्तसंस्था :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेच्या प्रसंगी इटली, इंडोनेशिया, नॉर्वे, पोर्तुगाल, इजिप्त आणि दक्षिण कोरिया या देशांच्या नेत्यांची भेट घेतली आणि संबंध सुधारण्यासाठी आणि…

Read more

‘मोदी है, तो अदानी सेफ है!’ : राहुल गांधी

मुंबई : प्रतिनिधी :  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला…

Read more

मोदी धनिकांच्या हातचे बाहुले

रांची; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा आदर करतो, असे सांगतात; पण ते कृषी कर्ज माफ करत नाहीत. मुंबईतील धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न मोदी यांनी…

Read more

स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींचे योगदान पुसण्याचा प्रयत्न

पाटणा; वृत्तसंस्था : देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ एका पक्षाचे किंवा एका कुटुंबाचे योगदान नाही, तर आदिवासी समाजातील अनेक महान वीरांनी बलिदान दिले आहे. आदिवासींच्या योगदानाला इतिहासात योग्य स्थान मिळाले नाही. आदिवासी वर्षानुवर्षे…

Read more

मोदी-जिनपिंग यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियातील ‘ब्रिक्स’ बैठकीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आणखी एक बैठक होऊ शकते. गलवान खोऱ्यातील…

Read more

जातनिहाय जनगणनेवर मोदींनी भूमिका जाहीर करावी : रमेश चेन्नीथला यांचे आव्हान 

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण…

Read more

मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची…

Read more

बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती संभाजीनगर, वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारासाठी  पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि.१४) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले…

Read more

झारखंडच्या मातीशी कुणाला खेळू देणार नाही

देवघर; वृत्तसंस्था : अन्न, बेटी आणि मातीची सुरक्षा हा या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप एनडीए सरकार रोटी, बेटी आणि झारखंडच्या मातीशी खेळू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read more

आघाडीच्या गाडीला चाक, ना ब्रेक : मोदी यांची टीका

धुळे/नाशिक  : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचे रूप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे; मात्र…

Read more