Paracetamol : पॅरासिटामॉलसह ५३ औषधे मापदंडानुसार नसल्याचा अहवाल
नवी दिल्ली; महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क: ताप, सर्दी खोकला आला की सर्वसाधारणपणे पॅरासिटामॉल (Paracetamol) या औषधाचे सेवन केले जाते. तथापि, पॅरासिटामॉलसह ५३ औषधांचा दर्जा योग्य मापदंडानुसार नसल्याचे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड…