राम मंदिर उडवून देऊ; खलिस्तानी पन्नू याची धमकी
टोरंटो; वृत्तसंस्था : कॅनडातील हिंदू सभा मंदिरात झालेल्या गदारोळानंतर आता खलिस्तानवाद्यांची नजर भारतीय मंदिरांवरही आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने आता अयोध्या राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिल्याचे वृत्त आहे. याशिवाय कॅनडातील…