P.D. Deshpande

‘मनामनातील पीडी’ आणि ‘भाषाबंध’ पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूरः हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड संस्थेच्या उंचगांव येथील समर्थ विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात ‘मनामनातील पीडी’ आणि ‘भाषाबंध’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.  “मनामनातील पीडी” पुस्तकाचे प्रकाशन ‘पुस्तक प्रेमी’ समूहाचे संस्थापक-संचालक व बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक…

Read more