Onion

Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळवून देण्यासाठी २० टक्के निर्यातशुल्क  हटवा 

मुंबई, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली…

Read more

महागाईने सामान्यांचे बजेट बिघडले

मुंबई; वृत्तसंस्था : कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मासिक रेशनसाठी अधिक बजेट करावे लागेल. भाज्या आधीच…

Read more

कांदा पोचला ऐंशीपार, सरकारची ‘कांदा एक्स्प्रेस’ही निरुपयोगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कांद्याचे भाव वाढल्याने दिल्ली, मुंबई, लखनीसह देशातील अनेक शहरांमध्ये लोकांचे डोळे ओलावू लागले आहेत. यामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही त्रस्त झाले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा…

Read more

दर नियंत्रणासाठी राखीव साठ्यातील कांदा बाजारात

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थ बनवण्यात कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारने कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार राखीव…

Read more