Market Hike : बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी
मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. सोमवारी (२१ एप्रिल) बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार तेजी दर्शवली. बीएसई सेन्सेक्स ७९,६०० च्या वर गेला तर निफ्टीने २४,१५०…
मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी दिसून आली. सोमवारी (२१ एप्रिल) बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार तेजी दर्शवली. बीएसई सेन्सेक्स ७९,६०० च्या वर गेला तर निफ्टीने २४,१५०…
मुंबई : प्रतिनिधी : शेअर बाजारात सोमवारी (७ एप्रिल) अक्षरश: रक्तपात झाला. मुंबई शेअर निर्देशांक आणि राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीने नीचांकी पातळी गाठली. दोन्ही शेअर बाजार निर्देशांक दिवसभरात ५ टक्क्यांनी…
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित करधोरणाचा फटका भारतातील दोन्ही शेअर बाजाराला बसला. ज्याला ट्रम्प ‘मुक्ती दिन’ म्हणतात, ते कर धोरण २ एप्रिलला जाहीर करणार आहेत. त्याच्या आदल्या…
मुंबई : गेले दोन दिवस शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. मंगळवारीही भारतीय शेअर बाजारातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय बाजाराने जोरदार तेजी दर्शवली. बीएसई सेन्सेक्स ७५,३००…
मुंबई : भारतीय शेअर बाजार शुक्रवारी कोसळला. मुंबई शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ८.९ लाख कोटींनी कमी झाले. ते ३८४ लाख कोटींवर स्थिरावले.(Stock Market Crash) शुक्रवारी सकाळपासूनच बाजाराने पडझड…
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी शेअर बाजारात दोन्ही निर्देशांक कमालीचे आपटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाच्या धास्तीमुळे बाजरात विक्रीचा दबाव वाढला. त्याची परिणती निर्देशांक घसरण्यावर झाली. भारतीय शेअर…
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअरबाजारात उमटले. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील नवीन टॅरिफची अंमलबजावणी एका महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारयुद्धाची…
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला शेअर बाजारात नवचैतन्य परसरल्याचे दिसून आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पाविषयीच्या आशावादामुळे बाजारात तेजी दिसून आली. (Sensex hike) जबरदस्त आशावादातून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही…
मुंबई : प्रतिनिधी : सोमवारी (दि. २७ जानेवारी) आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला. दोन तासांत बीएसई सेन्सेक्स ८०० अंकानी घसरला तर निफ्टी ५०,२२,९०० पर्यंत खाली होता. पहिल्या सत्रातील घसरणीनंतर दुसऱ्या…
मुंबई : प्रतिनिधी : भारतीय शेअर बाजाराला मंगळवारी, २१ जानेवारीला ट्रम्प इफेक्टने हादरा दिला. शेअर बाजार १,२०० अंकांनी कोसळला, तर निफ्टीही कमालीचा घसरला. दुपारी पावणेतीनच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स १,२६२ अंकांनी…