NH 4 High way

कागल हायवेवर गव्याचे दर्शन

वंदूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार लगत असणाऱ्या नलवडे यांच्या शेतामध्ये गव्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासीन नायकवडी यांना रविवारी (दि.८) मध्यरात्री नलवडे यांच्या शेतामध्ये…

Read more