NCPSP

फडणवीसांच्या हातात सत्ता द्यायची नाही : शरद पवार

सांगली;  प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाटेल ते झालं तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस…

Read more

बारा वर्षात मुश्रीफांनी फाईव्ह स्टार एमआयडीसीत एकही उद्योग आणला नाही : घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्षे आमदार, बाबीस वर्षे मंत्री आहेत. एवढी वर्षे सत्ता असताना त्यांनी जाणीवपूर्वक मतदारसंघात उद्योगधंदे आणले नाहीत. कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीत गेल्या बारा…

Read more

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…

Read more

भ्रष्टाचारी की भ्रष्टाचाराचा डाग नसलेला उमेदवार हे जनतेनेच ठरवावे : स्वाती कोरी

उत्तूर; प्रतिनिधी : एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले, निष्कलंक, उच्चशिक्षित, छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे कागल, गडहिंग्लज-उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवित…

Read more

उत्तम संघटन, कणखर नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची साथ

कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर…

Read more

राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च निर्देश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…

Read more

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

-विजय चोरमारे शरद पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. त्यात विश्वासघाताचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराला पाठिशी घातल्याचे आरोप आहेत. काळाच्या पातळीवर या आरोपांची सत्यासत्यता लोकांसमोर…

Read more

जनतेचे आशीर्वाद हीच ताकद 

तासगांव; प्रतिनिधी :  स्वर्गीय आर आर आबांच्या राजकीय जडणघडणीत  गव्हाण व परिसराचे मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या लढाईत  जनतेचे  प्रेम आणि आशीर्वाद  हीच माझी मोठी ताकद आहे. आणि तुमची ताकदच मला…

Read more

मोक्याच्या जागा दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट : स्वाती कोरी

गडहिंग्लज; प्रतिनिधी : शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे. त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता कंटाळली आहे. शहरातील अत्यंत मोक्याच्या…

Read more

‘शाहूं’चे कागल शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर बनविणार

बिद्री : प्रतिनिधी : करवीर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्यांची जन्मभूमी असलेला कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या सोयी सुविधा कमी असतानाही मेहनती शिक्षकांमुळे जिल्ह्यात अग्रेसर आहे.…

Read more