Mandalay Quake: ढिगाऱ्याखाली स्कूल बॅग्ज, पुस्तके आणि खेळणी…
नेपिडो : ढिगारे उपसण्याचे काम अव्याहत सुरू आहे. मदत आणि बचाव पथक भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या एका शाळेचा ढिगारा उपसू लागते. गाडले गेलेल्या मुलांच्या पालकांना अजूनही आशा आहे… Mandalay Quake आपली…