सत्तेची दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यात मातब्बरांची कसोटी
-जमीर काझी मुंबई : मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा…