Navratri Festival : श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता शनिवारी पूर्ण झाली. त्यानंतर संध्याकाळपासून नियमीत दर्शन सुरू झाले. (Navratri Festival) येत्या दोन…