Navratri 2024

अंबाबाईची महिषासुर मर्दिनी रुपात पूजा

कोल्हापूर;  प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख…

Read more

आज अंबाबाईची दुर्गेच्या रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आठवा दिवस आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात सजली आहे. वाघावर ती स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा…

Read more

अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा बांधण्यात आली. अथर्व वेदामध्ये या देवतेचा उल्लेख आहे. आपण केलेल्या कोणत्याही कार्याची विपरीत फळे मिळत असतील किंवा आपल्यावर…

Read more

टेंबलाईवर ललित पंचमी सोहळा साजरा

कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024) शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई…

Read more

श्री अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून…

Read more

श्री अंबाबाईची सरस्वती देवी रूपात पूजा

कोल्हापूर; प्रतिनिधी :   आज (दि.७) अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच शारदीय नवरात्रातील पाचवा दिवस. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची श्री सरस्वती देवी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली आहे.  श्री सरस्वती ही सत्वगुणप्रधान…

Read more

अंबाबाई मंदिरातील गर्दीला ‘विधानसभे’ची झालर

कोल्हापूर; प्रतिनिधी : सलग दोन दिवसाच्या सुट्ट्यामुळे करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला राज्यभरातून भाविकांचा मोठा ओघ वाढल्याने मंदिर परिसराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. सायंकाळी सातपर्यंत पावणे तीन लाख भाविकांनी देवीचे दर्शन…

Read more

नवरात्रोत्सवासाठी श्री अंबाबाई मंदिर सज्ज… (फोटो स्टोरी)

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्या  (दि. ३)घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यासाठी देवस्थान समितीने सर्व ती सज्जता केली आहे. (Shardiya Navratri 2024 )    …

Read more