भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवू : पंतप्रधान मोदी
वडोदरा; वृत्तसंस्था : गेल्या दशकात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची अभूतपूर्व वाढ आणि परिवर्तन तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. आम्ही भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवण्यासाठी काम करत आहोत. या परिसंस्थेमुळे भविष्यात ‘मेड इन…