Nagpur winter session

बीड हत्याकांडातील आरोपीवर ‘मोक्का’; जिल्हा पोलीसप्रमुखाची बदली 

नागपूर; विशेष प्रतिनिधी : बीड आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि पोलिसी अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात  गेल्या चार दिवसांपासून…

Read more

Amit Shah : अमित शहांविरोधात दोन विशेषाधिकार नोटिसा

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेच्या सभागृहात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने दोन स्वतंत्र विशेषाधिकार नोटिसा बजावल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार…

Read more

Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचे संसद, विधानसभेत तीव्र पडसाद

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय गृहमंत्री अमिक शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. यासह देशात आणि राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे.…

Read more

Amit Shah : आंबेडकर, आंबेडकर.. आंबेडकर…; त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते सातवेळा स्वर्ग मिळाला असता!

नवी दिल्ली : सध्या आंबेडकरांच्या नावे जप करण्याची जणू फॅशनच आली आहे. देवाच्या नावे एवढा जप केला असता तर सात वेळा स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी

नागपूर; विशेष प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे…

Read more

अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ आमदारांचे ‘वॉक आऊट’

नागपूर; विशेष प्रतिनिधी : संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उद्गार काढल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात उभे राहिले.…

Read more

Uddhav Thackeray : आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ‘वन नेशन वन इलेक्शन’ होता कामा नये. त्याआधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नेमणूकही निवडणुकीतून केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकपुर्व व निवडणूक निकालानंतर एकमेकावर केलेल्या टीकेमुळे चर्चेचा विषय बनलेले हा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

Read more

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून : नाना पटोले

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांच्या कोंबिंग ऑपेरशनमध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.…

Read more