nagpur session

Chaos in Assembly : काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याच्या निषेधार्थ विधानसभेत गोंधळ

नागपूर : विशेष प्रतिनिधी : भाजपा युवा मोर्चाने मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या…

Read more