MVA

Uddhav Thackeray : आधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी करा

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ‘वन नेशन वन इलेक्शन’ होता कामा नये. त्याआधी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नेमणूकही निवडणुकीतून केली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Read more

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकपुर्व व निवडणूक निकालानंतर एकमेकावर केलेल्या टीकेमुळे चर्चेचा विषय बनलेले हा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन…

Read more

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून : नाना पटोले

नागपूर; विशेष प्रतिनिधी : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांच्या कोंबिंग ऑपेरशनमध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला आहे.…

Read more

MVA Agitate : ‘मविआ’ची सरकारविरोधात निदर्शने

नागपूर : विशेष प्रतिनिधी : जनमत विरोधी असतानाही ईव्हीएममुळे हे सरकर निवडून आले, असा आरोप करीत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे यावेळी…

Read more

लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा…

Read more

महाराष्ट्रातील निकालाचे आकडे आश्चर्यकारक

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल आणि पक्षांना मिळालेली टक्केवारी याचा विचार करता ते अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त…

Read more

९५ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनबद्दल संशय!

मुंबई; विशेष प्रतिनिधी : राज्यातील ३१ जिल्हयांतील एकूण ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसंदर्भात एकूण १०४ अर्ज प्राप्त झालेले आहेत. या १०४ अर्जांमधून महाराष्ट्र…

Read more

निवडणूक आयोगाला मारकडवाडीची चपराक

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे फेरमतदानाच्या हट्टाला पेटलेल्या मारकडवाडीची राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र, मंगळवारी गावात पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवून मतदान प्रक्रिया रोखली. असे असले तरीही मोठ्या ताकदीने दोन हात…

Read more

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची अंदाजे टक्केवारी ५८.२२ इतकी होती. रात्री ११.३० पर्यंत ती ६५.०२ टक्क्यांपर्यंत गेली आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी…

Read more

महायुतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे…

Read more