mumbai municipal corporation. Thackrey faction

Municipal election ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.…

Read more