mujaffarpur

ganga and cancer: गंगेच्या पठाराला कॅन्सरचा घट्ट विळखा!

नवी दिल्ली : मोहमद इम्रान खान : गंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाने रोगराईचा विळखा घट्टच होत आहे. केवळ पोटाचेच विकार वाढले आहेत असे नाही; कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांचेही प्रमाण धोकादायकरित्या…

Read more