MP Shahu Chhatrapati Birthday

Shahu Chhatrapati Birthday : खासदार शाहू छत्रपतींवर शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार शाहू छत्रपती यांचा वाढदिवस मंगळवारी (७ जानेवारी) उत्साहात साजरा झाला. सर्वस्तरांतील नागिरकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्गज राजकीय नेत्यांसह राजकीय, सामाजिक,…

Read more