लाडक्या बहिणीमुळे आबिटकरांची हॅट्ट्रिक!
बिद्री : धनाजी पाटील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी विधानसभा मतदार संघातील तिरंगी लढतीत आमदार प्रकाश आबिटकरांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत मोठ्या दिमाखात विजयाची हॅट्ट्रिक साधली. या विजयाने मतदारसंघात नवा अध्याय नोंदला…