Mensik Wins : जोकोविचला हरवून मेन्सिक विजेता
मायामी : चेक प्रजासत्ताकचा १९ वर्षीय टेनिसपटू जेकब मेन्सिकने मायामी ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने सर्बियाचा २४ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचचा ७-६(७-४), ७-६(७-४) धक्कादायक…