कन्नडमध्ये पती-पत्नी, बीडला भाऊ – भाऊ तर लोह्यात बहिण – भावात लढत
रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांमध्ये अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला. या नेत्यांची पुढची…