main story

नेहरू, पटेल, पंतप्रधानपद आणि आपले विश्वगुरूजी!

विसोबा खेचर, मुक्काम मुंबई भारताचे पहिले पंतप्रधान कोण, हा प्रश्न आपण सध्या बाजूला ठेऊया. त्याचे काय आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की एंटायर पॉलिटिकल सायन्सचे पदवीधारक आहेत, त्यांनी मागे…

Read more

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

राकेश कायस्थ कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया…

Read more

औरंगजेबाला सात वर्षे झुंजवून महाराष्ट्राच्या मातीत गाडणारी महाराणी

डॅा. मंजुश्री पवार भारतीय स्त्री इतिहासात गुणात्मक भर टाकणारा कालखंड म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्त्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा कालखंड. आणि त्यातील कर्तेपणाचा एक धगधगता निखारा म्हणजे महाराणी ताराबाईंचा इतिहास. महाराणी ताराबाई…

Read more

असुनी नाथ

सातारा जिल्हयातील ‘दरे’ या थंड हवेच्या ठिकाणी ऐन थंडीत जाऊन परत आलेले संभाव्य ‘होम मिनिस्टर’ म्हणून आपले नाव आठवडाभर चर्चेत ठेवणारे कामाख्या देवी आणि मोदी-शाहांचे परमभक्त, माजी काळजीवाहू मुख्यमंत्री, विद्यमान…

Read more

३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?

तेहरानः तुरुंगात असलेल्या इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिला हक्क कार्यकर्त्या आणि पत्रकार नरगिस मोहम्मदी यांची तीन आठवड्यांसाठी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१पासून त्या तुरुंगात आहेत. हिजाबविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यामुळे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या बारा दिवसांचा…

Read more

हे चिंचेचे झाड असे मज कल्पवृक्षापरी…

रिचर्ड महापात्रा चितापूर गावातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडा का होईना पण चिंचेच्या झाडाचा अंश आहे. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यातल्या या गावात चिंचेचं झाड म्हणजे जणू पैशाचे झाड असून तेच माणसाचे नशीब…

Read more

महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…

Read more

रतन टाटा यांचे देहावसान

मुंबई :  टाटा या ब्रँडची विश्वासार्हता वाढवणारे प्रख्यात उद्योगपती, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नॅनो या छोट्या कारचे जनक रतन टाटा (वय ८६) यांचे बुधवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना…

Read more