महाविकास आघाडी अलर्टवर
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…