Maharashtra

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नागनाथअण्णांच्या नावे महामंडळ

मुंबई;  प्रतिनिधी : राज्यात सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विकासासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१०) झालेल्या…

Read more

महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१०) राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक पार पडली. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांत आचारसंहिता…

Read more

ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निलचा सन्मान करण्यात राज्यसरकाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर आलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये महाराष्ट्राला वैयक्तीक पदक मिळवून दिले. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून दोन महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्वप्नीलचा योग्य…

Read more

‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

कोल्हापूर; प्रतिनिधी : गतवर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता अगोदर द्यावा त्यानंतरच यावर्षीच्या हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. २५…

Read more

महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील आणखी एक मोठा नेता धक्का देण्याच्या तयारीत असून आजच रामराजे नाईक…

Read more

Sangli News | सांगली : रेवनाळमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या ठार

जत : तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे (रा.रेवनाळ ता.जत) यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.३०)…

Read more

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी निधी मंजूर

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदान नूतनीकरणासाठी २५ कोटी १० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. दरम्यान, नाट्यगृहाची उभारणी हेरिटेज नियमानुसारच होणार असल्याचे…

Read more