Maharashtra

सांगली महायुतीकडे

सांगली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला नाकारलेल्या सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी महायुतीला कल दिला. जिल्ह्यात शिराळा, मिरज, सांगली आणि जत या जागांवर भाजपने विजय मिळवला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र…

Read more

…ही तो पवारांची इच्छा!

– जयंत माईणकर निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास…

Read more

विनोद तावडे वादाच्या भोवऱ्यात

वसई : प्रतिनिधी : भाजपचे राष्ट्रीय सचिव वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरारच्या एका हॉटेलमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर बहुजन विकास आघाडीचया कार्यर्त्यांनी केला. यामुळे हॉटेल परिसरात बहुजन विकास…

Read more

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…

Read more

शेतकरी आत्महत्येचे शिंदे, फडणवीस, अजित पवार पापाचे धनी

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी…

Read more

दक्षिणमधील उपनगरांच्या समस्या सोडविणार : अमल महाडिक

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरांमधील भागातील नागरिक येथील खराब रस्ते, पाणीप्रश्न व कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. या सर्व समस्यांकडे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे…

Read more

महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान 

मंगलोर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील या पारितोषिकांचे वितरण कर्नाटक…

Read more

कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी नगरी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत…

Read more

ठाकरे बंधू, देवरा, शायना एनसी, नांदगावकरांचा लागणार कस!

जमीर काझी महाराष्ट्राचे राजकीय व प्रशासकीय सत्ता केंद्राचे मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजी अली, मुंबादेवी यासारख्या ऐतिहासिक व जागतिक दर्जाची पर्यटन, धार्मिक स्थळे आणि…

Read more

मनोविकाराला फूस शारीरिक बिघाडाची 

अमूक एक व्यक्ती विचित्रपणे का वागते? असा प्रश्न पडला की, आपले उत्तर तयार असते, बिघडलेला मानसिक तोल. म्हणजेच, मानसिक रोग. इंग्लिशमध्ये मेंटल डिसऑर्डर. परंतु हेच यावरचे योग्य आणि समर्पक उत्तर…

Read more