इंद्रधनुष्यमध्ये शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद
कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University) या युवा महोत्सवांमध्ये…