डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक
कृष्णात चौगुले; कोल्हापूर : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे उमेदवारांच्या प्रचाराला तंत्रज्ञानाची मोठी मदत मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रचाराला हायटेक स्वरूप दिले जात आहे. व्हॉटसअॅप ग्रुप व सोशल मिडियासह चारचाकी वाहनांवर एलईडी…