रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी…