जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची
सातारा; प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…