Maharashtra Integration Committee

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे

मुंबई; विशेष प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन…

Read more

कर्नाटक पोलिसांची दडपशाही

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रविवारी येथे आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी दडपशाहीच्या मार्गाने होऊ दिला नाही. पोलिसांनी मेळावा होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर जमावबंदी आदेश लागू केला होता. तरीही…

Read more

कर्नाटक सीमेवर कोल्हापुरातील मराठी नेत्यांची धरपकड

कोल्हापूर; प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक राज्य सरकारने परवानगी नाकारली असून मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या बेळगाव आणि कोल्हापूरातील मराठी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. कोल्तहापूरातील शिवसैनिकांना…

Read more

महाराष्ट्रात गेल्यावरच आंदोलन थांबणार

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात सोमवारी (दि.९) होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाच ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. तथापि, महामेळावा घेणारच आणि महाराष्ट्रात गेल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार…

Read more