maharashtra election

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८…

Read more

तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?

जमीर काझी मुंबई : अखेर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून राजकीय रणधुमाळी उडणार आहे. सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातच प्रामुख्याने दुहेरी लढत होणार आहे. त्याचबरोबर तिसरी आघाडी आणि मनसेचे…

Read more

आम्ही एकाच टप्प्यात महायुतीचा कार्यक्रम करणार : जयंत पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याच निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीकडून…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

महाराष्ट्रात हरियाणा इफेक्ट?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. आगामी विधानसभेच्या पाश्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून,राज्यातील नेत्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.…

Read more

देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा दणदणीत विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस ३८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १, भारतीय लोकदल १…

Read more

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन…

Read more