‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा
जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार कोटी रुपयांची…