Maharashtra Dinman

Rana extradited: राणाचे प्रत्यार्पण

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/ ११च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात आणल्यानंतर त्याला ‘एनआयए’ने अटक केली. (Rana extradited) राणाचा ताबा मिळवण्यासाठी भारत सरकारने गेली अनेक वर्षे पाठपुरावा…

Read more

Dhoni to lead CSK : धोनीकडे पुन्हा चेन्नईचे नेतृत्व

चेन्नई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा एकदा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज  (सीएसके) संघाच्या कर्णधारपदाची माळ पडली आहे. चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना…

Read more

PV Sindhu : सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत

निंगबो : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या भारतीय बॅडमिंटनपटूंना आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या बरोबरच या स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतील भारताचे आव्हान…

Read more

Rape accused granted bail: बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार

प्रयागराज : पीडितने स्वत: संकट ओढवून घेतले. बलात्काराच्या कथित कृत्यासाठी ती स्वत:च जबाबदार असल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली. तसेच संबंधित महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तरुणाला जामीन…

Read more

Olympics Cricket : सहा संघांमध्ये रंगणार ऑलिंपिक क्रिकेट

लॉसन : आगामी लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या क्रिकेट क्रीडाप्रकारात पुरुष व महिला गटांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. या ऑलिंपिकमध्ये समाविष्ट क्रीडाप्रकारांची यादी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) गुरुवारी…

Read more

Pawar snubs Kokate: एक-दोनदा झाली, तिसऱ्यांदा चूक करू नका

मुंबई : ‘‘एकदा, दोनदा…झाली, पण तिसऱ्यांदा तीच चूक कराल तर, खपवून घेणार नाही, ’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावले.…

Read more

Ambedkar Chair speech: डॉ. बाबासाहेबांचे कार्य राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाचे

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीसमूहाचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे मानले. या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या हक्क व…

Read more

Bhawalkar felicitated: भवाळकरांकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम

कोल्हापूर : डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी बुधवारी…

Read more

US-China trade war: चीनची ताठर भूमिका कायम

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही हटवादी भूमिका घेतली असली तरी चीनने आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. चिनी आयातीवर १०४% नवीन कर लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने अमेरिकन…

Read more

Kiran George : किरण, हरिहरन-रुबेनचा विजय

निंगबो : आशिया चॅन्पियनशीप अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचा किरण जॉर्जने एकेरीत, तर हरिहरन अम्साकरुणन-रुबेन रेठीनासबापती जोडीने पुरुष दुहेरीत विजय नोंदवले. लक्ष्य सेन, एच. सी. प्रणॉय, मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, अनुपमा…

Read more